NDTV Marathi Special| देश-विदेशापासून ते गावखेड्यापर्यंतच्या बातम्या,चार बातम्या चार रिपोर्टर्स

देश-विदेशापासून ते गावखेड्यापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत... ग्लोबल ते गाव अशा विविध विषयांच्या बातम्याची सविस्तर माहिती घेणार आहोत... पहिली बातमी आहे, मालदीव आणि भारतात झालेल्या कराराबात.. यासोबतच लातूर, गडचिरोली, बीडमधील सामान्यांशी निगडित बातम्या देखील पाहणार आहेोत.. या बातम्यांबाबत माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत...

संबंधित व्हिडीओ