दरम्यान भाजपला शिरसाटांचा राजीनामा हवा असेल असा टोला सचिन खरात यांनी लगावलाय. तर दुसरीकडे मिसाळ आणि शिरसाटांमध्ये काही वाद असतील तर ते वाद मुख्यमंत्री दूर करतील असं महाजन म्हणालेत.