शशिकांत शिंदे साहेब आमच्या वतीने इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील. पण जिल्हा लेव्हल चा जो लढायचा निर्णय आहे तो स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण केलं पाहिजे अशी सगळ्यांची भूमिका आहे.