दरम्यान, शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागणार असे संकेत दिसत असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय..तर दुसरीकडे आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्टीकरण संजय शिरसाटांनी दिलंय...