राज्यामध्ये पावसाचा जोर कायम असताना. दुसरीकडे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला पावसामुळे गळती लागलेली पाहायला मिळत आहेत.विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहा शेजारी असणाऱ्या दर्शन रांग परिसरात आणि सोळा खांबी परिसरात ही पावसाची गळती लागली आहे. त्यामुळे मंदिराच्या छतातून पाणी गळत आहे. ओलावा मंदिराच्या भिंतींवर पसरला आहे. याच बाबत विठ्ठल मंदिरातून थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...