Sambhajinagar मध्ये जोरदार पाऊस, वेरुळ लेण्यांवरील धबधबे प्रवाहित | NDTV मराठी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय आणि अशातच नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या वेरूळ लेणीवरील डोंगर दऱ्यातील धबधबे पावसानं खळाळून वाहत आहेत. तसंच याच पावसामुळे वेरूळ नजीकच्या सीतानहणी येथील धबधब्यासह लेणी परिसरातील धबधबे जलधारांनी कोसळत आहेत.

संबंधित व्हिडीओ