मनोज जरांगेंची राज्य सरकारवर पुन्हा आगपाखड झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि राधाकृष्ण विखेंवर गंभीर आरोप केले आहेत. संभाजीनगरला येऊन आंदोलन संपवण्याचा डाव असल्याचं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मराठ्यांना संपवण्याचा सरकारचा डाव असून संभाजीनगरला येऊन आंदोलन मोडीत काढण्याचं षडयंत्र' असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
Manoj Jarange lashes out at the state government as well as Eknath Shinde, Vikhe Patil, and Uday Samant.