मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बंजारा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा दिलाय.. वंजारी आणि बंजारा एक नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या नोकर भरतीचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.. दरम्यान, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे यांनी..