नांदेड दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येतेय. मनोज जरांगे पाटलांना अचानक चक्कर आल्याचं समजतंय. डॉक्टरांनी मनोज जरांगेंची तपासणी केली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.