Manoj Jarange यांचं 500 कोटी आरोप प्रकरण | SIT पथक जरांगेंच्या घरी; Audio Clip ताब्यात घेणार ?

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपप्रकरणी SITने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातील कथित ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य पुरावे ताब्यात घेण्यासाठी SITचे अधिकारी आज जरांगे यांच्या अंकुशनगर येथील निवासस्थानी दाखल झाले. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत जरांगेंनी ऑडिओ बॉम्ब टाकला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची SITमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती.

संबंधित व्हिडीओ