पुण्यातील गोळीबारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केलीय. गुन्ह्यांचं प्रमाण सर्वाधिक असलेल्या शहरांमध्ये पुणे देशात पाचवं आणि राज्यात पहिलं असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलंय..