Ajit Pawar गेल्यापासून Pune रामभरोसे, Ravindra Dhangekar यांची पुणे पोलीस आयुक्तांवरही टीका

पुण्यातील गोळीबाराच्या घटनेवरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांना धारेवर धरलंय. पोलीस आयुक्तांना थोडीतरी लाज असेल तर त्यांनी पुण्यातून निघून जावं अशा भाषेत धंगेकरांनी संताप व्यक्त केलाय.. अजित पवार गेल्यापासून पुणे रामभरोसे असल्याची भावनाही व्यक्त केलीय.. याबाबत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी..

संबंधित व्हिडीओ