यवतमाळमध्ये डाळ मिलमधील एक स्टोरेज कोसळलं. हे स्टोरेज कोसळून तीन मजूर ठार झाल्याची माहिती मिळते आहे. काल संध्याकाळची घटना आहे मात्र याचं आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.