मंत्रिमंडळ विस्तारावर माधुरी मिसाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आपण बघूया. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि पुण्यातून पर्वतीय मतदार संघातून सलग चार वेळा विजयी झालेल्या माधुरी मिसाळ यांना देखील संधी दिलेली आहे.