Mira Borvankar | दाभोलकरांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम, माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांना धमकी

#MiraBorvankar #Dabholkar #maharashtrapolitics Former IPS officer Meera Borvankar was threatened at an event commemorating the death anniversary of Dr. Narendra Dabholkar. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात जाण्यावरून माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना धमकी देण्यात आली आहे. समाजकारणात खळबळ उडाली आहे. हा रिपोर्ट घटनेचा सविस्तर आढावा

संबंधित व्हिडीओ