Narendra Modi लाल किल्ल्यावरून मोदींचा 'समृद्ध भारत' नारा, पाहा मोदींनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

#SamriddhBharat #PMModi #IndependenceDay Prime Minister Narendra Modi, in his Independence Day speech from the Red Fort, gave the slogan of 'Samriddh Bharat' and urged citizens to work towards making a prosperous and strong India. He also made several major announcements, including 'next-generation GST reforms' and a new employment scheme for the youth. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'समृद्ध भारत'चा नारा दिला. 'समर्थ आणि समृद्ध भारत' बनवण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन करत, त्यांनी 'नेक्स्ट-जनरेशन जीएसटी रिफॉर्म' आणि युवकांसाठी नव्या रोजगार योजनेसारख्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

संबंधित व्हिडीओ