कायदा कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. जी नेमलेली आहे त्या सिट न या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय, काय घेतलंय हे मला माहिती नाही. परंतु, आह आता ह्याच्यामध्ये कुणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील.