पावसाळी पर्यटन बहरले..!, लोणावळ्यासह माळशेज घाटावर पर्यटकांची गर्दी; याचसंदर्भातला घेतलेला आढावा

पावसाळा आला आणि राज्यातील पर्यटनस्थळे फुलली आहेत.महाबळेश्वर-लोणावळ्याबरोबरच यंदा अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटाची हवा आहे.वीकेंडला हजारो पर्यटकांनी इथे हजेरी लावली.सर्व धबधबे वाहत आहेत.हिरवाई आणि धुक्यामुळे निसर्ग अधिक खुलला आहे. मुंबई-पुण्यातून पर्यटक सेल्फी आणि निसर्गाचा आनंद घ्यायला पोहोचत आहेत.

संबंधित व्हिडीओ