पावसाची दडी,बोगस बिया| राज्यात बोगस बियाण्यांच्या तक्रारीत वाढ, बोगस बियाण्यांचा फटका

बोगस बियाण्यांच्या तक्रारी वाढतच आहे. मात्र कृषी विभागाकडून अद्याप बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कोणतीही कारवाई नाही .. आज पुन्हा चिखली तालुक्यातील खंडाळा शिवारातील शेतकरी रत्नाकर सीताफळे यांच्या शेतातील तीन एकर सोयाबीन उगवले नसल्याची बाब समोर आलेय.परिणामी शेतकरी सीताफळे याना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळणार नाही , आणि त्याचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

संबंधित व्हिडीओ