मुंबईच्या पायधुनी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे.मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे नागरिक आक्रमक झालेत.नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव देखील घालण्यात आला.आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी नागरिकांकडून मागणी.पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे