पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपात्र बहिणींची संख्या ही अधिक असण्याची शक्यता आहे आणि याला कारण म्हणजे पुण्यामध्ये चारचाकी गाडी असलेल्या बहिणी या सर्वाधिक असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय.