MPSC विद्यार्थ्यांनी सावध राहावं, जरांगे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतील-Ajay Baraskar | NDTV मराठी

दरम्यान MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केलीय. MPSC आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनोज जरांगे यांच्यापासून सावध राहावं, असं आवाहन बारस्कर यांनी केलं. जरांगे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे सरकारला फायदा होईल, असा आरोप त्यांनी केला. तसेच 3 जानेवारी 2026 रोजी एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन मोडल्याचाही दावा बारस्कर यांनी केला.

संबंधित व्हिडीओ