Pune MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण, आंदोलन की राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा? Report

पुण्यातल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय वळण लागलंय. एकिकडे हर्षवर्धन सपकाळांपासून संजय राऊतांपर्यंत अनेक पक्षांचे राजकीय नेते आंदोलकांची भेट घेतायत. तर दुसरीकडे या आंदोलनातून रोहित पवार आपला राजकीय स्वार्थ साधतायत, असा आरोप भाजपने केलाय. त्यामुळे विद्यार्थी आंदोलन जणू राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा बनलंय..आपण पाहूयात

संबंधित व्हिडीओ