Mgl apk. file द्वारे मुंबईकरांची फसवणूक सुरूच.काल दिवसभरात मुंबईत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 4 गुन्हे दाखल.गॅस कनेक्शन तोडणार अशी भीती घालत Mgl apk file पाठवून त्यावर क्लिक करायला सांगून गंडा.या प्रकरणात नागरिकांची एकूण 14 लाख 36 हजारांची फसवणूक.नेहरू नगर पोलिस ठाणे, पार्क साईट पोलिस ठाणे, साकीनाका पोलिस ठाणे, सांताक्रूझ पोलीस ठाणे याठिकाणी गुन्हा दाखल.मुंबई पोलिस फक्त गुन्हा नोंदवून घेण्यात व्यस्त सायबर भामटे मात्र नागरिकांना लुटण्यासाठी मोकाट.मागच्या 15 दिवसांत 11 गुन्ह्याची नोंद, एकूण 48 लाख 57 हजारांची फसवणूक