पुण्यातून आज पुणे महापालिकेत भाजपचे मंत्री आणि आमदारांची बैठक असेल. पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील प्रकल्पांची स्थिती समस्यांचा आढावा देखील घेतला जाणार आहे. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित राहतील