Nagpur अपघात प्रकरण| ट्रक चालकाला अटक; AIच्या मदतीने कशी झाली अटक? ग्रामीण पोलीस अधिक्षकांची बातचीत

नागपूर अपघाताप्रकरणी अखेर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली.AIच्या माध्यमातून ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं.काही दिवसांपुर्वी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुचाकीवरून मृतदेह घेऊन जातानाचा दुचाकीस्वाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान या घटनेचा तपास करत पोलिसांनी सत्यपाल राजेंद्र या उत्तर प्रदेशच्या चालकाला अटक केली.नागपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी AI तपास केला. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी...

संबंधित व्हिडीओ