ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेच्या आवाहनानंतर नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करत आंदोलन करण्यात आलंय...काळया फिती बाधून मेडिकल चालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेत...यासंदर्भात आंदोलक फार्मसिस्ट सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.