नागपुरात Congressची सद्भावना रॅली: ५ किमीची रॅली ५०० मीटरमध्येच आटोपली; नेमकं काय घडलं? पाहा...

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीला एक महिना पूर्ण झाल्यावर निषेध म्हणून काँग्रेसनं रॅली काढली. पण ही रॅली शहरात चर्चेचा विषय ठरली. कारण रॅली चा रूट ठरला होता पाच किलोमीटर चा पण प्रत्यक्षात रॅली आटोपली पाचशे मीटर मध्ये.

संबंधित व्हिडीओ