Nashik |गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, पुराची ओळख असलेला दुतोंडया मारुती बुडाला | NDTV मराठी

गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी.पुराची ओळख असलेला दुतोंडया मारुती बुडाला.गोदावरी नदीला पूर आल्याने प्रशासन सतर्क.शहरातील मुख्य अहिल्याबाई होळकर पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात, पूर बघायला आलेल्या नागरिकांना न थांबण्याचे आवाहन.नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

संबंधित व्हिडीओ