Nashik news l MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी

नाशिकमध्ये MPSC विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत...सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आंदोलनाला सुरुवात केलीय...विशेष म्हणजे या आंदोलकांच्या हातातील पोस्टर्स देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. Nashik News MPSC students' protest; slogans raised against the government outside the District Collector's office.

संबंधित व्हिडीओ