4 वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरण.नवी मुंबईतील सिवुड्स येथील डीपीएस शाळेवर पालकांची धडक.शाळेच्या बाहेर पालकांचा शांततेत आक्रोश मोर्चा.मनसे पदाधिकाऱ्यांचा पालकांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग.शाळेचे मुख्याध्यापक यांना सहआरोपी करा - पालकांची मागणी.