नवी मुंबईतील सीवूड पाच ते सहा दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.. या व्हिडिओमध्ये उंदीर आईस्क्रीम खाताना स्पष्ट दिसत आहे... मात्र हा व्हिडिओ व्हायरल होताच.. सेवन इलेव्हन आईस्क्रीम पार्लर मॅनेजमेंटकडून बंद करण्यात आलं आहे..