नवाब मलिक यांच्या जावयाचं निधन झालेलं आहे. जावई समीर खान यांचं अपघाती निधन झालेलं आहे. काही दिवसांपूर्वीच समीर खान यांचा अपघात झालेला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान समीर यांचं निधन झालेलं आहे.