राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी टळली, पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला | NDTV मराठी

राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाविषयीच्या सुनावणीची. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाविषयी पुढील सुनावणी आता राज्यातल्या निवडणुकीनंतरच होईल अशी चिन्ह आहेत. आज सकाळी निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाविरोधातील अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

संबंधित व्हिडीओ