स्वयंघोषित इतिहासकार राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे.राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ समोर आलाय.राहुल सोलापूरकरांनी आता कोणता नवा जावईशोध लावलाय.. पाहुयात या रिपोर्टमधून...