मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक गाड्या उशिराने धावत असून, यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. Due to continuous heavy rainfall in Mumbai, Thane railway station is witnessing a huge rush of commuters. Local train services have been disrupted, causing major inconvenience for passengers trying to catch a train. Several trains are running late, leading to significant hardship for commuters.