संतोष देशमुखांच्या हत्येला आज 2 महिने पूर्ण झाले, गेले 60 दिवस महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सगळ्या मीडिया चॅनेलने या क्रूर प्रकरणाचं कव्हरेज केलं, रोज वेगवेगळ्या घडामोडी समोर येतायत, यातला एक आरोपी अद्याप फरार आहे, तर मास्टरमाईंड कोण हे मात्र अजूनही समोर आलं नाही, असे एक दोन नव्हे तर अनेक प्रश्न या प्रकरणातले अनुत्तरित आहेत, कोणते हे प्रश्न आहेत पाहुयात...