देशात बाहेरून येणाऱ्या दहशतवाद्यांचं जितकं मोठं संकट आहे, तितकंच देशातल्या नक्षलवाद्यांचं संकटही मोठं आहे, पण याच नक्षलवाद्यांच्या द एन्डकडे आता नव्या भारताची वाटचाल सुरू आहे,नक्षलवाद्यांच्या या द एन्डची तारीखही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी ठरवलीय, आणि या मिशनमध्ये आज एक मोठं पाऊल पडलंय, पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट.