मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मेहुण्याला तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. या कारवाईनंतर मनोज जरांगे चांगलेत संतापलेत, त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.जरांगेंच्या मेहुण्याला तडीपार का केलं? त्याला तडीपार करण्यामागे कोणंत राजकीय षडयंत्र आहे का? पाहुयात..