Nepal Flood| कुणाचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकले असतील तर प्रशासनाकडे संपर्क साधा,गिरीश महाजनांचं आवाहन

राज्यातील 80 पैकी 4 पर्यटकांसोबत संपर्क झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय...तर कुणाचे नातेवाईक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांनी प्रशासनाकडे संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

संबंधित व्हिडीओ