Pune Tribal Students Protest|विद्यार्थ्यांचं 15 दिवसांपासून उपोषण सुरूच, आंदोलनास्थळावरुन NDTV LIVE

पुण्यातील मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे..आदिवासी मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवाळांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं मात्र तरीही हे आंदोलन सुरूच आहे.दोन्ही मंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचा शब्द देऊन देखील विद्यार्थी आंदोलन का करत आहेत असा प्रश्न निर्माण होतोय, सरकारने आमच्या मागण्या मान्य केले आहेत, मान्य केलेल्या मागण्यांचा ड्राफ्ट आमच्या हातात मिळाला की आम्ही उपोषण मागे घेणार असं विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे

संबंधित व्हिडीओ