Shirdi| साईंच्या झोळीत भरभरुन दान, दिल्लीतील साईभक्ताकडून 11 लाख 19 हजार किमतीचा सोन्याचा ब्रोच

साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे... श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत विविध स्वरूपात भरभरून दान अर्पण करत असतात. अशाच श्रद्धेतून नवी दिल्ली येथील साईभक्त सतीश कुमार चान्ना यांनी साईचरणी तब्बल ११ लाख १९ हजार रुपये किमतीचा ७५ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला हिरेजडीत सोन्याचा ब्रोच अर्पण केला आहे.

संबंधित व्हिडीओ