Mumbai Mayor Ritu Tawde यांच्या गाडीवरील लाल दिव्यामुळे नवा वाद, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत....त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे....त्यांच्यावर नियमांचं उल्लंघन होत असल्याची टीका केली जात आहे....मात्र महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर असलेले दिवे दोन दिवसांपूर्वीच हटवल्याची महापालिका प्रशासनाची माहिती.दरम्यान मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यांच्या वादावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिलीय ते पाहुयात.

संबंधित व्हिडीओ