आमच्या विकासाच्या एक्सप्रेस मध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही पण कोणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. फडणवीसांचं हे वक्तव्य शरद पवारांना उद्देशून असल्याची चर्चा चांगली सरकतीये. आता आम्ही तिघं एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरु केलेली आहे.