ED Raid | नालासोपाऱ्यात 13 ठिकाणी ED ची छापेमारी | NDTV मराठी

तेरा वेगवेगळ्या ठिकाणांवर ईडी ने छापेमारी केली आहे त्या संदर्भातली सुरुवातीला महत्त्वाची बातमी अबावाडी येथील बिल्डर विवेक तिवारी यांच्या घरावर ईडी ने छापा टाकला तसंच संतोष भवन इथं सीताराम गुप्ता याच्या घर आणि कार्यालयावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ