अमरावती अकोला परतवाडा इथल्या सराफा दुकानांवर आयकर विभागानं छापेमारी सुरु केल्याची माहिती समोर आलेली आहे पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स आणि अमरावती मधील एकता ज्वेलर्स वर आयकर विभागानं धाड टाकली आहे. सराफा दुकानांवर आयकर विभागानं सकाळपासूनच छापेमारीचं हे सत्र सुरु केलंय.