ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उद्या ओबीसी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज संध्याकाळी ६ वाजता बीड जिल्ह्यातील उमापूर येथे ओबीसी समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत... आजच्या त्यांच्या संवाद सत्रात ते कोणती भूमिका मांडतात आणि भुजबळांच्या मोर्चावर काय बोलतात, याकडे संपूर्ण ओबीसी समाजाचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे...