#EVM #SanjayChavan #MaharashtraPolitics Former NCP MLA Sanjay Chavan made a shocking claim, alleging he was offered to increase the vote margin by 1.5 lakh votes for 5 crore rupees. This has reignited the debate over EVM manipulation. The claim has sent shockwaves through the political circles. माजी आमदार संजय चव्हाण यांनी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीत मताधिक्य वाढवण्यासाठी ५ कोटींची ऑफर आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून फेरफार होत असल्याच्या चर्चांना या विधानामुळे पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.