बीडच्या या हत्या प्रकरणामध्ये आता विरोधकांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर यायला सुरुवात झाली आहे. बीड हत्या प्रकरणात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.