पंजाबमधी अटारी बॉर्डरवर पाकिस्तानला परतणाऱ्या नागरिकांची रांग लागली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं व्हीजा रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये परतण्यासाठी मोठ्या रांगा लागल्यात.काही नागरिक नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या अजून एक ते दीड महिन्याचा व्हीसा असताना त्यांना पाकिस्तानात परतावं लागलंय..